Sunday, 11 August 2013

Love is Care.. Care is Love !

Love is Care.. Care is Love !

Be it with child, mother, lover, friends, parents, spouses, work and whatever-n-whoever else !!

Love is still Purely-Divine-Love !!!

Good to live it and express it ...
Subtly or abundantly ...

Whenever and wherever possible ...
In whatever mode: A Poem, A Sketch ...
In whatever language and colors ...

Here is an expression in Marathi language ...

नकळंतं 'लव' ते घडलं.. 'बर्डा' न्हाई कळंलं..

एकमेका जे लईदिस न्हाई कळलं
नात्यागोत्या-वाड्या प्रथमेशा 'कई-सदियोंसे' कळलं
'लाईक' झाल्याचं तयाने ते तयासी कळिवलं
चिंतनांती ते 'इलू' ऐवजी 'बघु' म्हणलं
मासभर तिनं ते नकळतंच सहलं-भोगलं
शेवट ते धनुष्यबाण 'लाईक' मेसेजनेच पेललं

इये दिवाळ-सणी आईस ते कपाटीये सहजी दिसलं
तवा काळीज तयाचं काळजीनं थोडंसं हललं
तिनं गलबलंतंच 'बा'स्नी त्याच्या कळिवलं
बा-म्हणलं, त्यात तुझं इतकं का गलबललं
कायबा विचारता ते जराबी ना-हललं-कळवळलं
ईचार मजपेक्षा तिचाच लई-पक्का म्हणलं

'ना-ना-करते' तिनं आई-पा ला एकदाचं सांगलं-कळिवलं
मंग काय, धडाधडा गुगल-नेटाने फोनबी वाजलं-गरिजलं
'इलू-बघु-लाईक' ष्टोरीचं गुपित गुपित-ना-राहिलं
एक-ना-दोन सारे-जना-कळालं-कळिवलं
नमस्कार-चमत्कारांती आई-पा आई-बा आनंदीआनंद झालं

दोही आजीआजोबास्नी कळता त्यांनाही भरभरून आलं
सारं गायलं, आम्हास्नी लई भावलं, एक मिशन गावलं
याची-डोळा याची-देहि ष्टोरी ऐकून सारं म्हणलं, होवो-चांगभलं
इति मंग साऱयांचंच मन निज ष्टोरीत गुंगलं, मश्गुल-जाहलं
नकळंतं सारं घडलं.. बर्डा-न्हाई कळंलं..

Would LOVE to read your expressions on LOVE ...

Also read a few relevant blogposts hereunder: Please do consider leaving a comment or sharing this post.

No comments:

Post a Comment